Monday, February 1, 2016

Honey bee care cluster

Honey bee care cluster

It is a small self help group working in Beekeeping in Maharashtra, India.
We provide pollination service for Onion seeds plantation. (min 500 Bee boxes)
We work all India level. we have our own Apiary. if you have any pollination requirement pls contact us on 9422770869.
Active Beekeeper: Vishnu G. Jangle. Nashik 09766296331

Mr. vishnu, beekeeper of Maharashtra, thanks to NBB & Arya gramodyog Sansthan.
Dr. Jawale C.S. with improved design of Bee Vail for women.

Sau. Lalita Jawale, Chairman HBCC, with Bee colony

महाराष्ट्रातील मधमाश्या पालन

शेतीसाठी मधमाश्या पालनाचे महत्व:-

महाराष्ट्रात प्रामुख्याने होणारी सूर्यफुलाच्या शेतीसाठी मधमाश्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. सुर्याफुलातिं बीज धरणासाठी परागीकरण होते अतिशय महत्वाचे असते. हे परागीकरण चान्ग्ल्यापाधातीने केवळ मधमाशीच करू शकते. मधमाशी एकादिवसात सुर्याफुलाला २६१ वेळा भेट देते जेव्हा इतर कीटक केवळ एक वेळेसच भेट देतात.सुर्याफुलाच्या उत्पन्नासाठी केलेगेलेल्या सर्व प्रयत्नात जर मध्माशीची जोड मिली तर त्याचे उत्पन्न २००० कग प्रती हेक्टर वाढू शकते.महाराष्ट्रशासनाच्या कृषी खात्यात नमूद असलेले २.२७ लाख हेक्टर जमिनीतील २०१७-१८ वर्षाचे सूर्यफुलाचे उत्पन्न केवळ ४९१ किलोप्रती हक्टर आले आहे. याच शेत्रात जर ६-८ मधपेट्या प्रती हेक्टर ठेवल्या असत्या तर सर्व शेतकर्याना मिळून २६२ करोड हा निवळ वाढीव नफा मिळाला असता (एकूण ६८१ करोड रुपये). पहिल्याच वर्षी मादुबानावर केलेला खर्च वजा जाता हा नफा केवळ एकाच पिक (सुर्यफुल) गृहीत धरून दाखवलेला आहे.२०१७-१८ या वर्षी तेलबियांचे उत्पन्न १००५ टग प्रती हेक्टर झाले, तेच उत्पन्ने मधमाश्यांपाळणा सोबत ४०००किलो प्रती हेक्टर होऊ शकते. जेव्हा कि वर्षभरात दोन ते तीन पिके घेतली जातील तेव्हा हा नफा मोठ्या प्रमाणात वाढेल. तीन वर्ष सातत्याने मधमाश्या पालन सहज शास्त्रीय पद्धतीने केले गेल्यास. प्रती वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून ९०० करोड केवळ मध व तस्याम उत्पन्नातून मिळू शकते. परागी करणातून मिळणार्य सरासरी पाच पट वाढीव पिक उत्पन्न हा प्रतेकच शेतकऱ्याचा फायदा असेल.

वरील सर्व गोष्टी जर इतकी चांगल्या असतील तर प्रत्यक्षात का येत नाहीत. यात अडचणी काय आहेत, सरकार तर्फे काय केले जाते? हे बघू.भारतीय सरकार चालवीत असलेल्या राष्ट्रीय मधमाशी मंडळ (National bee board) नवी देल्ही येथील साव्श्ते तर्फे भारतात मधमाश्या पालनवाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या तर्फे सर्व देशातील शेतकरी, मजूरवर्ग साठी प्रशिक्षण शिबीर घेतली जातात. शेतकऱ्यांचे गट करून त्यांना मध्पेत्यांची वाटप केली जाते, खाडी ग्रामोद्योग संस्थे तर्फे मध्पेती प्रशिक्षण व मधुबन सुरु करण्या साठी अनुदान दिले जाते. विविद सरकारी व खाजगी संस्थान तर्फे मधमाशी पालन तसेच, मध खरेदी विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेय जातात. असे वेगवेगळय प्रकारचे अर्थ सहाय्य, तांत्रिक मदत, विक्री सह्या उप्लाभ्ध असताना महाराष्ट्रात मधमाशी पालन का वाढीस लागत नाही? या साठी सध्याची महाराष्ट्रातील प्रचलित शेती पदाहती व शेतीतील मानसिकतेचा विचार करावा लागेल.

यावर उपाय:

1.       गावातील सर्वांच मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घ्यावे.

2.       मधुबन हे वैयक्तिक प्रत्येक शेतकर्यान न सुरु करता, गावपातळीवर ग्रामपंचायत मार्फत केले जावे

3.       सरकार कडून होणारी आर्थिक मदत हि प्रतीखेडे १०० पेत्यांसाठी म्हणजेच प्रती गाव एक मधुबन असावी.

4.       या म्धुबानातून मिळणारे उत्पन्न (direct yield) हे मध्पालाला मिळावे. गावातील इतर सर्व शेतकऱ्यान परागीकारंच फायदा मिळेल.

5.       गावातील सर्वाना प्रशिखन दिल्या मुळे प्रत्येकच जण मध्माशीचे संवर्धन करण्यास हातभार लावेल.

6.       कीटक नाशकांचा अमर्याद व अवेळी होणारा वापर टाळता येईल.

7.       एक पिक पद्धती अवलंबली गेल्यास एकाच वेलेस मधमाश्यांना मोठ्या प्रमाणात फुलोरा उप्लाभ्दा होईल.

8.       पिकांचे उत्पादन गुणात्मक व संखात्मक वाढून सर्वच गावाला फायदा होईल.

शेतीप्रधान गावाचा परीघ हा साधारण ३ ते ५ km असोतो. अश्या एका गावात मधुबन सुरु करण्या साठी १०० मध्पेत्य चा खर्च पहिल्या वर्षी ५ लाख येतो. तिसर्य वर्षी प्रत्यक्ष उत्पन्नास सुरुवात होते. पण पहिली दिवसा पासूनच अप्रत्यक्ष नाफ्यास (परागीकारानाच्या फायद्यास) सुरुवात झालेली असते.

Honey bees are crawling back in to the bee box

Pollen load packed in the Langstroth frame

Fresh combs are buildup on frame

Vishnu Jangle with his bee boxes positioned in Field

Inspection of Colony before onset of season

After havy storm, checking of Bee boxes

Mr. Vishnu inspecting bee frame

Feeding bees with sugar solution placed in polythene bag with needle hole.

Inspecting colony

Covering the bee box with gunny bags to protect from cold


Commercial bee box with colony making space to add empty frames

Joy on beekeepers face, its matured honey storage in side.

Bees are happy as beekeeper, no need of bee Vail now

Full colony, high population, bees are waiting to start foraging

Swarm left from bee box.

bees about to show swarming.

good honey flow period, top side of frame is full of matured honey sealed cell in white colour

unsealed honey store.

swarm

vishnu about to catch swarm of Apis melifera

swarm close up.






















catching swarm, bees are returning to new bee box.

swarm hunting in box

bees developing comb on foundation sheet.

comb foundation sheet fixed on frame

brood cell developed

field working



beekeeper with super box

mustard plantation and flowering in Rajasthan

mustard plantation and flowering in Rajasthan

Double comb on frame, they really need more frames in their box.

Double comb on frame, bees really need more frames in their box.

liquid gold, raw honey extracted.

Raw honey stored in 20 kg cans

Uncapped cells of honey store cell, before extraction of honey

Storm is approaching, need to take care of bees.
Storm about to hit.........

Destruction of bee boxes by last night storm

All top covers are flew away and bees are freeze, killed

major damaged to our apiary...need to rearranged bee boxes

Finally rearranged all boxes

Our tent damaged in last night storm

Mr. Vishnu receiving memento in District level seminar arranged by National Bee Board.

Mr. Vishnu, Umash bhai, Jaydev Singh ji, Dr. T.B.Nikam, Sanjay Kumar Ji, Dr. Jawale C.S.

 gathered in Seminar, by NBB.

Mr. Vishnu, Presenting Stall of

Maharashtra State Khadi & Village Industries Board & ATMA

in Krushi exhibition, at Nashik

Mr. Vishnu, presenting stall of Maharashtra State Khadi & Village Industries Board & ATMA at Nashik in Krushi exhibition.

We provide pollination service for Onion seeds plantation. (min 500 Bee boxes)
We work all India level. we have our own Apiary http://honeybeecarecluster.blogspot.in/
we are also working for training and awareness of bee conservation. www.beecare.in
if you have any pollination requirement pls contact us 9422770869